सातारा – जिल्हा प्रशासनाने गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांची व्यवस्था करावी तसंच डॉल्बीबाबत अटी शिथील करत डीजेला परवानगी द्यावी, मात्र सरसकट बंदी घालू नये...